28 डिसेंबर रोजी पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज या भागात दोन तरुणांनी कोयता घेऊन दहशत माजवली होती. याच गुंडाना अटक करत पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. <br />Two Koyta gang Gangster terrorized Sinhagad Law College in Pune. Police arrested the Gangster and took out a rally